पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान

   पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान

  • इतर 
  • यामध्ये सर्व प्रकारच्या पिक उत्पादन वाढीशी संबंधित माहिती देण्यात आलेली आहे.

  • औषधी वनस्पती पिके 
  • औषधी वनस्पती या रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येतात. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. या विभागात विविध औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे.

  • कडधान्य 
  • कडधान्यांमध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो. मानवी आहारात कडधान्ये महत्वाची भूमिका बजावतात.

  • करोनाचे पार्श्वभुमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतीचे नियोजन 
  • करोनाचे पार्श्वभुमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतीचे नियोजन

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन 
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन 

  • जून महिन्यात करावयाची शेती कामे 
  • जून महिन्यात करावयाची शेती कामे

  • तृणधान्य 
  • तृण कुलातील वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, यांचा तृणधान्यांत समावेश होतो.

  • तेलबिया पिके 
  • ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात किंवा स्निग्ध पदार्थ, प्रथिने व क्षार यांचे भांडार म्हणजे तेलबिया. या बिया पौष्टिकतेच्या बाबतीत उच्च स्तरावर आहेत. आरोग्य व सौंदर्यवर्धन असा दुहेरी फायदा तेलबिया मिळवून देतात.

  • नगदी पिके 
  • कापूस, ऊस, तंबाखू, हळद ही प्रमुख नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर महाराष्ट्रातील कृषी-अर्थव्यवस्था व कृषीपूरक उद्योग आधारीत आहेत.

  • पिकांवरील कीड नियंत्रण 
  • या विभागात विविध पिकांवर पडणारे रोग व त्यावरील नियंत्रण तसेच उपाययोजना कशी करावी या संबधी माहिती दिली आहे

  • फळे 
  • आंबा, केळी, द्राक्षे, संत्र, कलिंगड, नारळ, पपई, डाळींब, नासपती, सीताफळ हि फळ पिके आहेत. सर्व माणसांसाठी जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे फळे उपयुक्त आहेत. फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागल्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे.

  • फुले 
  • फुलशेती हा सुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जाते.

  • भाजीपाला 
  • भाजीपाला हे कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो.

  • मसाला पिके 
  • खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक व स्वादिष्ट बनविण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात, त्यांना ‘मसाले’ असे म्हणतात. आले, हळद, लवंग, दालचिनी, जिरे, काळी मिरी, बडीशेप, तमालपत्र, इ. मसाला पिके आहेत

  • माळरानावर फुलवली फळबाग 
  • मोसंबी व केशर आंब्यातून घेताहेत लाखोंचे उत्पादन

  • मे महिन्यात करावयाची शेती कामे 
  • मे महिन्यात करावयाची शेती कामे

  • रंग मिळवून देणारी पिके 
  • या विभागात रंग मिळवून देणाऱ्या वनस्पती विषयी माहिती दिली आहे जसे केसरी (सिंदुरी ), इ.

  • रानभाजी 
  • या विभागात रानभाज्यांची ओळख करून दिली आहे.

  • वनशेती 
  • या विभागात वन शेती विषयी माहिती दिली आहे.

  • सुगंधी वनस्पती पिके 
  • सुगंधी तेलांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून देशान्तर्गत गरज पूर्ण करण्यासाठी अजूनही आपल्या देशास या तेलांची आयात करावी लागते. या विभागात दवणा, गवती चहा (लेमन ग्रास), जीरेणीअम, पुदिना, पचौली , वाळा, इ. विषयी माहिती दिली आहे.

    Comments

    Popular posts from this blog

    भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2023

    नवीन घरकुल यादी कशी पाहायची | Gharkul Yadi Kashi Pahayachi - PMAY Gharkul Yojana Navin List

    जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Mhanje Kay ?